Health | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहायचे असेल तर तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा!
उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कलिंगड, काकडी आणि पुदिना, दही इत्यादी सुपरफूड समाविष्ट करू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचा आहारामध्ये समावेश करा. दही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
Most Read Stories