घरातील कामं केल्याने कोरड्या झालेल्या हाताना बनवा कोमल – मुलायम , फॉलो करा या काही टीप्स!

Skin care: घरातील कामं केल्याने जसे की साफसफाई आणि भांडी धुतल्याने अधिकतर महिलांचे हात कडक आणि कोरडे होऊन जातात हाताची त्वचा निर्जीव बनुन जाते.असे होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हातांवरील त्वचेची योग्य काळजी न घेणे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या टिप्स बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे हात कोमल - मुलायम होतील.

| Updated on: Feb 20, 2022 | 4:05 PM
जास्त साफ - सफाई किंवा भांडे घासल्याने हाताचा मऊपणा नष्ट होण्याचा धोका असतो. अश्यावेळी जास्त काळ हात पाण्यात ठेवणे चुकीचे ठरते. अनेक महिला(women) दिवशभर काम करताना हातांची कोणतीही काळजी घेत नाही. हाताचा मऊपणा (softness) नष्ट होऊ नये म्हणून स्वयंपाक घरातील कामे करताना ग्लव्सचा (gloves use)  नक्की वापर करायला हवा.

1 / 5
अनेकदा महिला घरातील कामं संपली की हात धुवून अन्य कामाकडे वळतात. आपल्या हाताना  मॉइस्चराइज्ड ठेवणे आवश्यक आहे यासाठी रात्री झोपताना किंवा काम झाल्यावर हातांवर मॉइस्चराइजर लोशन नक्की लावा.

अनेकदा महिला घरातील कामं संपली की हात धुवून अन्य कामाकडे वळतात. आपल्या हाताना मॉइस्चराइज्ड ठेवणे आवश्यक आहे यासाठी रात्री झोपताना किंवा काम झाल्यावर हातांवर मॉइस्चराइजर लोशन नक्की लावा.

2 / 5
जर गरज असेल तरच गरम पाण्याचा वापर करा. उगाच गरम पाण्यात जास्त हात बुडवून काम करू नये. तज्ञ मंडळी यांच्या मते, गरम पाण्याचा जास्त वापर केल्याने हाताची त्वचा कोरडी पडते आणि हाताना भेगा पडू लागतात.

जर गरज असेल तरच गरम पाण्याचा वापर करा. उगाच गरम पाण्यात जास्त हात बुडवून काम करू नये. तज्ञ मंडळी यांच्या मते, गरम पाण्याचा जास्त वापर केल्याने हाताची त्वचा कोरडी पडते आणि हाताना भेगा पडू लागतात.

3 / 5
हाताची त्वचा सॉफ्ट आणि मुलायम जर बनवायची असेल तर आठवड्यातून एकदा हाताची स्क्रबिंग नक्की करा. तुम्ही कॉफी आणि मध याच्या मदतीने देखील हाताची काळजी घेऊ शकता. असे केल्याने तुमच्या हाताच्या त्वचेवर जर मृत पेशी असतील तर त्या निघून जातील परिणामी तुमची त्वचा सॉफ्ट व निरोगी राहील.

4 / 5
नारळाचे तेल  आपल्या त्वचेसाठी नारळाचे तेल खूपच लाभदायक मानले गेले आहे.जर आपल्या हाताची त्वचा आपल्याला मऊ बनवायची असेल तर अशावेळी रात्री झोपताना आपल्या हातांच्या तळव्यांवर नारळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब हातात घेऊन आपल्याला हाताच्या तळव्यांची मालिश करायची आहे. असे जर आपण नियमित केले तर तुमच्या हाताची त्वचा नेहमी सॉफ्ट राहील तसेच भविष्यात त्वचा कधी कोरडी सुद्धा पडणार नाही.

5 / 5
Follow us
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....