Coconut Water : उष्णतेपासून वाचण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम उपाय! तुम्हाला माहीत आहे का याबद्दल?
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.
Most Read Stories