Health care : काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म, ‘या’ समस्या दूर करण्यासाठी आहारात समावेश करा!

जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी काळी मिरी खूप फायदेशीर आहे. काळी मिरीपासून बनवलेल्या तेलाचा नियमित वास घ्या. किंवा थेट मिरी खाल्ल्याने धूम्रपानाची सवय कमी होईल. काळी मिरी अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे जेवणामध्ये जास्तीत-जास्त काळी मिरीचा वापर करा. शरीराची अतिरिक्त चरबी सहज निघून जाईल.

| Updated on: Mar 08, 2022 | 6:35 AM
जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी काळी मिरी खूप फायदेशीर आहे. काळी मिरीपासून बनवलेल्या तेलाचा नियमित वास घ्या. किंवा थेट मिरी खाल्ल्याने धूम्रपानाची सवय कमी होईल.

जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी काळी मिरी खूप फायदेशीर आहे. काळी मिरीपासून बनवलेल्या तेलाचा नियमित वास घ्या. किंवा थेट मिरी खाल्ल्याने धूम्रपानाची सवय कमी होईल.

1 / 5
काळी मिरी अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे जेवणामध्ये जास्तीत-जास्त काळी मिरीचा वापर करा. शरीराची अतिरिक्त चरबी सहज निघून जाईल.

काळी मिरी अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे जेवणामध्ये जास्तीत-जास्त काळी मिरीचा वापर करा. शरीराची अतिरिक्त चरबी सहज निघून जाईल.

2 / 5
एक चमचा काळी मिरी आणि दोन चमचे मध एक कप गरम पाण्यात टाकून प्या. यामुळे सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

एक चमचा काळी मिरी आणि दोन चमचे मध एक कप गरम पाण्यात टाकून प्या. यामुळे सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

3 / 5
काळी मिरी त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. मिरी पावडर स्क्रबर म्हणून वापरता येते. यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात.

काळी मिरी त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. मिरी पावडर स्क्रबर म्हणून वापरता येते. यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात.

4 / 5
मिरी पचनास मदत करते. कारण त्यामुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचा स्राव वाढतो. पचनक्रिया चांगली राहिल्यास बद्धकोष्ठता, जुलाब यासारख्या समस्या टाळता येतात.

मिरी पचनास मदत करते. कारण त्यामुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचा स्राव वाढतो. पचनक्रिया चांगली राहिल्यास बद्धकोष्ठता, जुलाब यासारख्या समस्या टाळता येतात.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.