Black Raisin : काळ्या मनुक्यात भरलाय आरोग्यासाठी खजिना, हिवाळ्यात रोज खाल्ल्याने होतात अनेक फायदे!

हिवाळ्यात आहारामध्ये काळ्या मनुक्याचा समावेश करा. यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. काळ्या मनुका तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते आणि तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.काळ्या मनुक्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.

| Updated on: Jan 09, 2022 | 9:27 AM
हिवाळ्यात आहारामध्ये काळ्या मनुक्याचा समावेश करा. यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. काळ्या मनुका तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते आणि तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

1 / 5
काळ्या मनुक्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, काळ्या मनुकामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक ऑस्टियोपोरोसिसला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

काळ्या मनुक्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, काळ्या मनुकामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक ऑस्टियोपोरोसिसला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

2 / 5
हिवाळ्यात दररोज काळे मनुके खाणे सुरू करा. मनुक्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हिवाळ्यात दररोज काळे मनुके खाणे सुरू करा. मनुक्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

3 / 5
जर तुम्ही ब्लड प्रेशरच्या समस्येने झगडत असाल तर काळे मनुके आराम देऊ शकतात. मनुकामधील उच्च पोटॅशियम पातळी रक्तातील सोडियम कमी करण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

जर तुम्ही ब्लड प्रेशरच्या समस्येने झगडत असाल तर काळे मनुके आराम देऊ शकतात. मनुकामधील उच्च पोटॅशियम पातळी रक्तातील सोडियम कमी करण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

4 / 5
मूठभर मनुके रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

मूठभर मनुके रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.