Ayurveda | निरोगी राहण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करा!
अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.
Most Read Stories