World Hypertension Day 2022 | उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त या 4 पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!
स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट फळ आहे. त्यात अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
Most Read Stories