Brain-Boosting foods : ‘हे’ 5 पदार्थ मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर!
ओट्स मेंदूच्या ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. जे मुलांना समाधानी ठेवते आणि जंक फूड खाण्यापासून प्रतिबंधित करते. यात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि जस्त देखील जास्त आहे. जे मुलांच्या मेंदूला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करते. यामध्ये तुम्ही सफरचंद, केळी, ब्लूबेरी किंवा बदाम यासारखे कोणतेही टॉपिंग वापरू शकता.
Most Read Stories