Health Care : मधुमेहाची समस्या? या 5 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!
तज्ज्ञांच्या मते जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, जास्त ताण, व्यायामाचा अभाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मात्र, तुमची जीवनशैली बदलून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकाल. यासाठी तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कमी कार्ब आहार खूप लोकप्रिय आहे.
Most Read Stories