Health | उन्हाळ्याच्या हंगामात ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि दिवसभर ऊर्जावान राहा!
निरोगी राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप महत्वाचा आहे. यासाठी ब्रेकफास्टमध्ये ड्रायफ्रुट्स आणि मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करा. यामध्ये आपण मडकी, मूग, हिरवा वाटाणा, राजमा, चने यांचा समावेश करू शकतो. ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. अंडी आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. अंड्यांमध्ये एमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. दुधात कॅल्शियम आणि प्रथिने असतात.
Most Read Stories