Health Care : ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि शरीरातील लोहाची कमतरता दूर करा!

निरोगी शरीर राखणे महत्वाचे आहे. जर आपल्याला रोगांपासून दूर राहिचे असेल तर आपला आहार परिपूर्ण असायला हवा. लोहाची कमतरता म्हणजे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता ज्यामुळे हिमोग्लोबिन कमी होते. निरोगी राहण्यासाठी हिमोग्लोबिन अत्यंत महत्वाचे आहे.

| Updated on: Dec 12, 2021 | 8:31 AM
निरोगी शरीर राखणे महत्वाचे आहे. जर आपल्याला रोगांपासून दूर राहिचे असेल तर आपला आहार परिपूर्ण असायला हवा. लोहाची कमतरता म्हणजे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता ज्यामुळे हिमोग्लोबिन कमी होते. निरोगी राहण्यासाठी हिमोग्लोबिन अत्यंत महत्वाचे आहे. शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारात समावेश नक्की करा.

1 / 5
वाटाण्यामध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुमच्या आहारात ते नियमितपणे समाविष्ट केल्याने तुमची लोहाच्या कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.

वाटाण्यामध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुमच्या आहारात ते नियमितपणे समाविष्ट केल्याने तुमची लोहाच्या कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.

2 / 5
गूळ हा शरीरासाठी साखरेचा उत्कृष्ट स्रोत आहे. तुमच्या दैनंदिन आहारात गुळाचा थोडासा समावेश केल्याने लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

गूळ हा शरीरासाठी साखरेचा उत्कृष्ट स्रोत आहे. तुमच्या दैनंदिन आहारात गुळाचा थोडासा समावेश केल्याने लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

3 / 5
आवळा हे एक सुपर फूड आहे. कारण ते व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे अॅनिमिया बरा होण्यास मदत होते.

आवळा हे एक सुपर फूड आहे. कारण ते व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे अॅनिमिया बरा होण्यास मदत होते.

4 / 5
पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते आणि आठवड्यातून दोनदा भाजी म्हणून किंवा पालकाच्या रसाचे सेवन आपण केले पाहिजे.

पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते आणि आठवड्यातून दोनदा भाजी म्हणून किंवा पालकाच्या रसाचे सेवन आपण केले पाहिजे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.