Protein | शरीरातील प्रथिने वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!
ब्रोकोली हे सुपरफूड आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ब्रोकोलीमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात जे शक्तिशाली एंजाइम उत्तेजित करतात जे शरीराला कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. त्यात लोह आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात.
Most Read Stories