Health Care : शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या लोह युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा!
चवळीमध्ये भरपूर लोह असते. शरीराला आवश्यक असलेले 26-29% लोह ते तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी चवळीचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.
Most Read Stories