Diabetes Care : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ मसाल्यांचा वापर करा आणि निरोगी राहा!
मधुमेहाच्या रूग्णांची संख्या ही वाढतानाचा दिसते आहे. अगदी कमी वयामध्ये देखील अनेकांना मधुमेहाची समस्या निर्माण होते. मधुमेहाच्या रूग्णांनी आहारासंदर्भात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी काही पदार्थांचा आहारात समावेश करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी.
Most Read Stories