Travel tips : जगातील हे खास देश जिथे भारतीयांना जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, जाणून घ्या हे देश नेमके कोणते!
जमैका हा एक कॅरिबियन देश आहे. जमैकामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे आहेत. असे म्हटले जाते की, भारतीय व्हिसाशिवाय येथे तुम्ही 14 दिवस राहू शकतात. मॉरीशस हा देश नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतात. असे म्हटले जाते की भारतीय नागरिक येथे सुमारे 60 दिवस राहू शकतात.
Most Read Stories