Skin Care Tips : लिंबाची पाने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!
कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
फिफा वर्ल्ड कप 2026 साठी प्राईज मनी जाहीर, विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
