Milind Soman: मिलिंद सोमणने सांगितल्या रोजच्या जीवनातील सहज फॉलो करता येईल अशा लाईफस्टाईल टिप्स

फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणचा (Milind Soman) डाएट प्लॅन कसा असतो, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मिलिंद त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सतत विविध टिप्स देत असतो आणि त्याच्या हेल्थी लाईफस्टाईलविषयी सांगत असतो. त्यापैकीच काही महत्त्वाचे टिप्स जाणून घेऊयात..

| Updated on: May 07, 2022 | 11:04 AM

1 / 5
'फळांचा ज्यूस ताजा असला तरीही मी सहसा कधीच ज्यूस पीत नाही. मी अख्खं फळ खाण्यास प्राधान्य देतो. कारण सर्व फायदे मिळवण्यासाठी काहीही वाया घालवायचं नाही असं म्हणतात. पण मी भाज्यांचा रस आवर्जून पितो. पालक, सेलेरी, गाजर, बीट यांचा ज्यूस मी पितो. काकडीचा ज्यूस माझा सर्वांत आवडता आहे', असं तो म्हणतो.

2 / 5
'प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, सुपरफूड्स, सप्लिमेंट्स यांविषयी खूप चर्चा होताना मी पाहतो. पण हे सर्व कशासाठी असा प्रश्न मला पडतो. मी लहानपणापासून जसं खातपित आलो तसंच आताही खातो. जे ताजं उपलब्ध असेल त्याला माझी पहिली पसंती असते. ताजं, मध्यम प्रमाणात. जे माझ्या शरीराला पचायला सोपं असेल असे खाद्यपदार्थ खाण्यास मी प्राधान्य देतो', असं त्याने सांगितलं.

3 / 5
"मी दररोज धावत नाही, परंतु मी दररोज 15-20 मिनिटे व्यायाम आवर्जून करतो, जेणेकरुन मला दुखापत न होता मला पाहिजे ते करता येईल. जसं वय वाढत जातं, तसे तुम्ही कमकुवत होत जाता आणि त्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित व्यायाम करणं. हा व्यायाम कोणताही जोर न लावता करत राहणं. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार – हे तुम्ही कराल तितकं सोपं किंवा अवघड असू शकतं. शरीरात चांगलं रक्ताभिसरण होत राहणं आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या शरीराची हालचाल कोणत्याही त्रासाशिवाय करता यावी.. ही दोन व्यायामाची मूलभूत उद्दिष्टे आहेत," असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं.

4 / 5
मिलिंद सोमणचा आहार हा अत्यंत साधासोपा आणि त्याची लाईफस्टाईल ही सहज फॉलो करता येईल अशी असते. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तो चाहत्यांना नेहमीच याविषयी विविध गोष्टी सांगत असतो.

5 / 5
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.