Bathing tips: अंघोळ करताना ‘या’ 5 गोष्टी पाण्यात मिसळा, त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील!
आंघोळीपूर्वी आपल्या पाण्यात कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळा. याच्या मदतीने त्वचेवरील मुरुम आणि खाज यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. असे म्हणतात की खडे मीठ पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने त्वचा आणि केसांचे रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. पाण्यात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून आंघोळ करा.
Most Read Stories