Jungle Getaways | भारतातील या 4 नॅशनल पार्क एकदा नक्कीच भेट द्या…

कान्हा नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि तुम्हाला येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतील. निसर्गसौंदर्याने नटलेले हे उद्यान एखाद्या वाइल्ड गेटवेपेक्षा कमी नाही. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आहे, जे अलीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलमुळे प्रसिद्धीझोतात आले आहे.

| Updated on: Aug 24, 2022 | 6:00 AM
अनोख्या संस्कृतींसह भारतात भेट देण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत. जर तुम्हाला वन्यजीव संस्कृती जाणून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही भारतातील या जंगल गेटवेला भेट नक्कीच द्यावा.

अनोख्या संस्कृतींसह भारतात भेट देण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत. जर तुम्हाला वन्यजीव संस्कृती जाणून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही भारतातील या जंगल गेटवेला भेट नक्कीच द्यावा.

1 / 5
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे वन्यजीव सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले वन्यजीव रिसॉर्ट्स ते अधिक खास बनवतात, कारण जंगलाच्या मध्यभागी राहण्यासाठी खास बाब आहे.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे वन्यजीव सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले वन्यजीव रिसॉर्ट्स ते अधिक खास बनवतात, कारण जंगलाच्या मध्यभागी राहण्यासाठी खास बाब आहे.

2 / 5
कान्हा नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि तुम्हाला येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतील. निसर्गसौंदर्याने नटलेले हे उद्यान एखाद्या वाइल्ड गेटवेपेक्षा कमी नाही.

3 / 5
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आहे, जे अलीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलमुळे प्रसिद्धीझोतात आले आहे.

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आहे, जे अलीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलमुळे प्रसिद्धीझोतात आले आहे.

4 / 5
हे नॅशनल पार्क पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतं, कारण इथलं नैसर्गिक सौंदर्य खूप अप्रतिम आहे. याठिकाणी तुम्ही आयुष्यातून एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.

हे नॅशनल पार्क पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतं, कारण इथलं नैसर्गिक सौंदर्य खूप अप्रतिम आहे. याठिकाणी तुम्ही आयुष्यातून एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.

5 / 5
Follow us
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.