केस गळतीने त्रस्त आहात? मग या प्रकारे कांद्याचा रस तयार करा आणि केसांना लावा!
कांद्याचे तेल अत्यंत पौष्टिक असते, जे केसांची लांबी वाढवण्यास मदत करते. कांद्याचे तेल विशेषतः प्रदूषणामुळे कमकुवत झालेले केस मजबूत करण्यास मदत करते. ज्यांचे केस पातळ आहेत. त्यांच्यासाठी पण हा कांद्याचा रस खूप चांगला आहे. केस तुटण्यापासून प्रतिबंधित करते. परिणामी, follicles मजबूत होतात.
Most Read Stories