Palak Snacks Recipes : हिवाळ्यात पालकापासून बनवलेले ‘हे’ हेल्दी स्नॅक्स खाणे फायदेशीर!
ही पालकची रेसिपी खाण्यासाठी खूप पाैष्टीक आहे. हे तेलात जिरे, लसूण, आले, लवंगा, हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट टाकून तयार केली जाते. आपण दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश करू शकता. पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण घरच्या-घरी पालक टिक्की देखील तयार करू शकता.
Most Read Stories