Beauty tips : घरी शीट मास्क बनवणे खूप सोपे, ‘या’ पध्दतीने घरचे-घरी तयार करा मास्क!
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी सर्वोत्तम आहे. कॉटन फेशियल मास्क शीटमध्ये काकडीचा रस मिसळा आणि सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. ग्रीन टी पावडरमध्ये लिंबू आणि थोडे पाणी मिक्स करा. हे मिश्रण कॉटन मास्क शीटमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुम-पिंपल्स दूर होतील.
Non Stop LIVE Update
Most Read Stories