Skin care : ब्लीचिंग करण्यापूर्वी ‘या’ अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!
अनेकदा लोक ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्यावर स्क्रब करतात. तज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे त्वचेवर मुरुम आणि इतर समस्या उद्भवू शकतात. अधिक अमोनिया मिसळल्याने चेहऱ्याचा रंग अधिक येतो. ब्लीचसाठी दिलेला अमोनिया निर्देशानुसार वापरला पाहिजे. तसेच ब्लीच लावल्यानंतर जर आपल्या त्वचेला त्रास होत असेल तर लगेचच आपल्या चेहरा पाण्याने धुवा.
Most Read Stories