Skin Care | बिझी लाईफस्टाईलमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!
कामाचा ताणतणावामुळे लोकांना अनेकदा काळ्या वर्तुळांची समस्या निर्माण होते. एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला, ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याभोवती लावा. यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. जर तुम्हाला सूर्यप्रकाश, धूळ यामुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स येत असतील तर त्यासाठी स्क्रब करा. तुम्ही टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा यांच्या मदतीने स्क्रब तयार करा.
Most Read Stories