Summer : उन्हाळ्यात पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पिंपल्सची समस्या निर्माण होत असेल तर आपला चेहरा सतत थंड पाण्याने धुवा. उन्हाळ्यात त्वचेला घाम येतो. ज्यामुळे घाणीसह मुरुम होतो. यामुळे पिंपल्सची समस्या जास्त निर्माण होते. उष्णतेने मुरुम वाढल्यास त्वचेवर ऍलर्जी देखील होऊ शकते. या ऍलर्जीमुळे वेदना आणि जळजळ देखील होऊ शकते. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घेणे आवश्यक आहे.

| Updated on: Apr 05, 2022 | 8:27 AM
जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पिंपल्सची समस्या निर्माण होत असेल तर आपला चेहरा सतत थंड पाण्याने धुवा. उन्हाळ्यात त्वचेला घाम येतो. ज्यामुळे घाणीसह मुरुम होतो. यामुळे पिंपल्सची समस्या जास्त निर्माण होते.

जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पिंपल्सची समस्या निर्माण होत असेल तर आपला चेहरा सतत थंड पाण्याने धुवा. उन्हाळ्यात त्वचेला घाम येतो. ज्यामुळे घाणीसह मुरुम होतो. यामुळे पिंपल्सची समस्या जास्त निर्माण होते.

1 / 5
उष्णतेने मुरुम वाढल्यास त्वचेवर ऍलर्जी देखील होऊ शकते. या ऍलर्जीमुळे वेदना आणि जळजळ देखील होऊ शकते. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घेणे आवश्यक आहे.

उष्णतेने मुरुम वाढल्यास त्वचेवर ऍलर्जी देखील होऊ शकते. या ऍलर्जीमुळे वेदना आणि जळजळ देखील होऊ शकते. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घेणे आवश्यक आहे.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्स येण्याची समस्या कमी करण्यासाठी दुपारच्यावेळी एक ग्लास पाण्यात सब्जा मिक्स करा. त्यानंतर हे पाणी अर्ध्या तासांनी प्या. यामुळे देखील चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

3 / 5
त्वचेच्या समस्या केवळ उन्हामुळेच उद्भवतात असे नाही तर ऋतूतील उष्माही त्याचे कारण बनू शकते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे ही समस्या वाढू शकते. शक्यतो उन्हामध्ये घराच्या बाहेर पडणे टाळाच.

त्वचेच्या समस्या केवळ उन्हामुळेच उद्भवतात असे नाही तर ऋतूतील उष्माही त्याचे कारण बनू शकते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे ही समस्या वाढू शकते. शक्यतो उन्हामध्ये घराच्या बाहेर पडणे टाळाच.

4 / 5
उन्हाळ्यात सैल कपडे घालण्याची सवय लावा. यामुळे शरीरामध्ये घाम कमी होतो. शक्यतो पिंपल्सची समस्या उन्हाळ्याच्या हंगामात वाढत असेल तर नेहमीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात सैल कपडे घालण्याची सवय लावा. यामुळे शरीरामध्ये घाम कमी होतो. शक्यतो पिंपल्सची समस्या उन्हाळ्याच्या हंगामात वाढत असेल तर नेहमीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते.

5 / 5
Follow us
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.