हंगामातील पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा विचार करत आहात? मग सर्वांत अगोदर या उद्भवणार्या समस्यांबद्दल वाचा!
उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
Most Read Stories