Strawberry Face Pack : ग्लोइंग त्वचा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
स्ट्रॉबेरी आणि दह्याचा मास्क त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तयार करण्यासाठी एक वाडगा घ्या. त्यात स्ट्रॉबेरीची प्युरी, दही आणि एक टेबलस्पून मध घाला. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. स्ट्रॉबेरी आणि लिंबू फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर आहे.
Most Read Stories