Hair Care : केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 हेअरमास्क फायदेशीर!
सुंदर केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या सुंदर होण्यास मदत होते. एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
Most Read Stories