केवळ संस्कृती आणि इतिहासच नाहीतर उत्तर प्रदेशतील हे स्वादिष्ट पदार्थ देखील अत्यंत प्रसिद्ध!
बासमती तांदूळ, मसाले, दही, पावडर मसाले आणि भाज्या यापासून खास अहलाबादी ताहरी बनवली जाते. त्याची चव खूप जबरदस्त असते. देशाच्या इतर भागात याला व्हेज पुलाव म्हणतात. पण यूपीमध्ये ते ताहरी म्हणून ओळखले जाते.टुंडे कबाब ही डिश लखनऊमध्ये खूप फेमस आहे. तिथे त्याला गलोटी कबाब असेही म्हणतात.
Most Read Stories