Health Care : साध्या चपात्या खाऊन तुम्ही कंटाळले आहात? मग ‘हे’ हेल्दी पराठे बनवा!
बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु प्रत्येकजण ते खाऊ शकत नाही. अशा स्थितीत बीटचे पराठे बनवून खाल्ल्ये जाऊ शकतात. ते तयार करण्यासाठी बीट उकळवा आणि नंतर ते बारीक करा आणि पीठात चांगले मॅश करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात हिरवी मिरची, आले, लसूण ठेचून घालू शकता.
Most Read Stories