Side Effects of Kiwi : ‘या’ 5 लोकांनी किवी खाणे टाळावे अन्यथा आरोग्याला हानी पोहचू शकते!
ज्या लोकांना किडनीची समस्या आहे. त्यांनी किवी फळ खाणे टाळावे. किवीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीच्या आजार वाढण्याची शक्यता असते. किडनीच्या रुग्णांना आहारात पोटॅशियमची कमीतकमी मात्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त, किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लिंबू आणि संत्र्यापेक्षा दुप्पट आम्ल सामग्री असते.
Most Read Stories