त्वचेवर ग्लो हवा आहे? मग हे 5 प्रकारचे टोनर वापरा, जाणून घ्या याबद्दल अधिक!
गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा आणि त्यादरम्यान व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर होईल. काकडीचा रस काढा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होईल.
Most Read Stories