Home Remedies : बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!
बद्धकोष्ठतेवर उपचार करण्याचा पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पाण्याचे सेवन वाढवणे. जेव्हा शक्य असेल तेव्हा कोमट पाणी प्या. बद्धकोष्ठता ही तुमच्यासाठी नेहमीची गोष्ट असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. याशिवाय दिवसभरात 2-3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
Most Read Stories