Skin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा!
मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रित राहते. मुलतानी माती तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते. यामुळे तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते. दही फक्त तुमच्या उघड्या छिद्रांची समस्याच दूर करत नाही तर ते त्वचेसाठी एक उत्तम क्लिंजर देखील आहे. बेसनाचे पीठ अतिरिक्त तेल शोषून घेते. दही आणि बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
Most Read Stories