Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!
कॉफी आणि क्रीम मिसळून ओठांना 10 मिनिटे स्क्रब करा. यामुळे ओठांमध्ये ओलावा निर्माण होईल आणि ते मऊही राहतील. लिंबू साखरेत मिसळून स्क्रब केल्याने ओठांचा काळपटपणा कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते. ओट्स आणि मध स्क्रबमुळे ओठांची मृत त्वचा निघून जाते आणि मधामुळे ओलावा टिकून राहतो.
Non Stop LIVE Update
Most Read Stories