Travelling Tips : बंजी जंपिंगसाठी ‘ही’ आहेत जगातील खास ठिकाणे, एकदा नक्कीच भेट द्या!
एअर बलून बंजी जंपिंग, बल्गेरिया: या ठिकाणी अनोख्या पद्धतीने बंजी जंपिंग केले जाते. येथे गरम हवेच्या फुग्यावर उडी मारून बंजी जंपिंग केले जाते, हा खूप खास अनुभव आहे. त्याची उंची सुमारे 200 मीटर ठेवण्यात आली आहे. मकाऊ टॉवर, चीन: बंजी जंपिंगचा विचार केला तर चीनच्या मकाऊ टॉवरला कसे विसरता येईल. असे म्हटले जाते की हे ठिकाण सर्वात उंच बंजी जंपिंग ठिकाणांपैकी एक आहे.
Most Read Stories