Skin : मेकअप काढण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
काकडी देखील मेकअप काढण्यासाठी फायदेशीर ठरते. एक काकडी किसून घ्या, त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल घाला आणि कापसाचे गोळे भिजवून मेकअप काढा. इतकेच नाहीतर काकडीमुळे त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते. जर तुम्हाला नैसर्गिक गोष्टींनी मेकअप काढायचा असेल तर त्यातही दही वापरून पाहा. दही घ्या आणि कापूस भिजवा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावरील मेकअप काढा. यामुळे त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
Most Read Stories