Food : जर तुम्ही स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर चांदनी चौकातील या 5 ठिकाणी नक्कीच भेट द्या!
जर तुम्हाला गोड दही आणि भल्लापासून बनवलेले चाट खायची असेल तर तुम्ही नटराज दही भल्ला येथे नक्की भेट द्या. चांदनी चौकात 1940 पासून हे दुकान असल्याचे सांगितले जाते. येथील दही भल्ले खूप चवदार आहेत. चांदणी चौकात रस्त्यावरील खाद्यपदार्थ अनेक ठिकाणी भेटतात. त्यामध्येही पराठा गल्ली खूप जास्त फेमस आहे. इथे तुम्हाला फक्त बटाटेच नव्हे तर अनेक प्रकारचे पराठेही खायला मिळतील.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
