शादी में जरूर आना ! तुमच्या लग्नपत्रिकेसोबत द्या या अप्रतिम भेटवस्तू…
चॉकलेट्स तुमच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका आणखी आकर्षक बनवण्यासाठी लग्नपत्रिकेसोबत चॉकलेटचा एक बॉक्स पाठवा. कुकीज आणि चॉकलेट्स भेट देऊन लग्नपत्रिका पाठवण्याची मजाच काही वेगळी आहे. चॉकलेटची चव असलेली कोणतीही गोष्ट लोकांना नेहमीच आवडते.
Most Read Stories