Yoga Poses : ताण-तणाव वाढला आहे? मग ‘ही’ 4 योगासने नियमित करा आणि मन शांत ठेवा!
उष्ट्रासन दररोज करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे करण्यासाठी आपल्या गुडघ्यांवर खाली बसा. आपल्या गुडघ्यांची रुंदी खांद्याच्या बरोबरीने ठेवा आणि तळवे आकाशाच्या दिशेनेवर करा. आता पाठीचा कणा मागे वाकवा आणि दोन्ही हातांनी गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. साधारण पाच मिनिटे या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4

औरंगजेब सतत का विणकाम करत असायचा? छावामध्येही दाखवला हा सीन

सुष्मिता सेनचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...

भावाच्या लग्नात करिश्माचा खास लूक, दिसते प्रचंड सुंदर

IND vs PAK : धक्कादायक, पाकिस्तानने मॅच जिंकावी, अशी भारताच्या या दिग्गज खेळाडूची इच्छा

युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट प्रकरणात अखेर 60 कोटीच सत्य आलं समोर

चपाती भाजताना तुम्ही करताय ही चूक? आत्ताच थांबा