Sameer Wankhede Photo: पहिलं लग्न ते धर्मांतर, खंडणी, अपहरण ते चौकशी… समीर वानखेडेंवरील आरोप आणि प्रत्यारोप!

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा नवे आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीचा त्रासदायकच ठरला.

| Updated on: Oct 25, 2021 | 7:32 PM
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी

समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी

1 / 23
समीर वानखेडे यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरच आज टीका करण्यात आली. त्यामुळे वानखेडे काहीसे त्रस्त झाले होते.

2 / 23
 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर आज नवा आरोप केला. मलिक यांनी आज ट्विटरवर थेट वानखेडेंचा जन्म दाखला पोस्ट करून फर्जीवाडा इथूनच सुरू झाल्याचं म्हटलं.

3 / 23
पैचान कौन? असं म्हणत मलिक यांनी वानखेडेंचा खूप जुना फोटो ट्विट केला.

4 / 23
त्यानंतर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही वेगाने व्हायरल झाला. त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी सोबतचा हा फोटो होता.

5 / 23
वानखेडे यांचा पहिला विवाह झाला होता आणि एका मुस्लिम तरुणीसोबत त्यांचा विवाह झाला होता, असं या फोटोतून कुणाला तरी सूचवायचं होतं. त्यातच मलिक यांनी 'समीर दाऊद वानखेडे' असं ट्विटमध्ये म्हटल्याने तर्कवितर्क लढवले गेले.

6 / 23
समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचा दुसरी पत्नी क्रांती रेडकरसोबतचाही फोटो व्हायरल झाला.

7 / 23
स्वत: क्रांतीने समीर यांच्यासोबतचा विवाहाचा फोटो शेअर केला.

8 / 23
या फोटोत क्रांती पती समीर आणि कुटुंबीयांसोबत दिसत आहे. आम्ही धर्मांतर केलं नसल्याचं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

9 / 23
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी

समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी

10 / 23
समीर वानखेडेंच्या धर्मांतरावरून सोशल मीडियात गदारोळ निर्माण झाल्याने वानखेडेंनी आपण धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट केलं.

11 / 23
माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. आमच्या प्रायव्हसीत येऊ नका, असं आवाहन वानखेडे यांनी मलिक यांना केलं.

12 / 23
या आधी काल प्रभाकर साई या क्रुझवरील पंचाने वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते.

13 / 23
आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटीची डील करण्यात येत होती. त्यातील 8 कोटी वानखेडेंना मिळणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला होता.

14 / 23
या आरोपानंतर साईलने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस आयुक्तालय गाठलं. यावेळी त्यांनी जीवाला धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली होती.

15 / 23
साईल यांनी आरोप केल्यानंतर त्याची एनसीबीने दखल घेतली असून वानखेडे यांना दिल्लीला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढल्याचं सांगितलं जातं.

16 / 23
वानखेडेंवर आरोपांची राळ उडालेली असतानाच ज्येष्ठ वकील कनिष्ठ जयंतही मैदानात आले. कनिष्ठ जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

17 / 23
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एनसीबीप्रकरणाचे लागेबांधे थेट दिल्लीपर्यंत असल्याचं सांगत या संपूर्ण प्रकरणाची एनसीबीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

18 / 23
ramdas athawale

ramdas athawale

19 / 23
वानखेडेंवर आरोप होत असतानाच त्यांची बाजू घेणारे ट्विट्सही येऊ लागले. त्यांच्या साधेपणाची चर्चा केली जाऊ लागली. त्यांच्या साधेपणाचे फोटोही व्हायरल झाले. त्यापैकीच हा एक फोटो.

20 / 23
मधल्या काळात वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचं सांगितलं होतं.

21 / 23
 क्रुझ रेडवरील पंच केपी गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

22 / 23
Sameer Wankhede Photo: पहिलं लग्न ते धर्मांतर, खंडणी, अपहरण ते चौकशी… समीर वानखेडेंवरील आरोप आणि प्रत्यारोप!

23 / 23
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.