स्वयंपाकापासून सौदर्यांपर्यंत नारळ तेलाचे फायदेच-फायदे, जाणून घ्या महत्व
Coconut Oil Benefits: भारतात नारळ तेलाची कमतरता नाही. यामुळे देशात नारळ तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नारळ तेल एक हेल्दी ऑईल असल्याचे तज्ज्ञांकडून म्हटले जाते. त्याचा वापर जेवणापासून शरीराच्या त्वचेपर्यंत केला जातो. देशातील प्रसिद्ध न्यूट्रीशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ तेलाचे फायदे सांगितले.
Most Read Stories