AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : Ward 9 Yerawada : येरवड्यामधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!

प्रभाग - 9 गेल्या निवडणूकीमध्ये येरवडा प्रभागामध्ये गट - अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सायकर स्वप्नाली प्रल्हाद यांनी 20058 मते मिळून विजय मिळवला होता. येरवडा प्रभागामध्ये गट - ब मध्ये भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या ज्योती गणेश कळमकर यांनी 20137 मते मिळवून विजयी झाल्या. येरवडा गट - क मधून भारतीय जनता पार्टीचे अमोल रतन बालवडकर 25934 मतांनी विजयी झाले.

PMC election 2022 : Ward 9 Yerawada : येरवड्यामधील निवडणूक ठरणार यंदा अटीतटीची! जिंकण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 8:21 PM
Share

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये मोठा राजकिय पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विजयी उमेदवाऱ्यांची नाव-

प्रभाग – 9 गेल्या निवडणूकीमध्ये येरवडा प्रभागामध्ये गट – अ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सायकर स्वप्नाली प्रल्हाद यांनी 20058 मते मिळून विजय मिळवला होता. येरवडा प्रभागामध्ये गट – ब मध्ये भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच्या ज्योती गणेश कळमकर यांनी 20137 मते मिळवून विजयी झाल्या. येरवडा गट – क मधून भारतीय जनता पार्टीचे अमोल रतन बालवडकर 25934 मतांनी विजयी झाले. येरवडा गट – ड मधून बाबूराव दत्तोबा चांदेरे हे 21396 मतांनी विजयी झाले.

-प्रभागः (9) येरवडा, क्रमांक: अ

बालवडकर विद्या- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 19820 शिवांजली अशोक दळवी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 4246 रणपिसे निता नितीन – शिवसेना – 6208 सायकर स्वप्नाली प्रल्हाद – भारतीय जनता पार्टी – 20058

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

-प्रभाग: (9) येरवडा क्रमांक: ब

चिमटे रोहिणी सुधीर – अपक्ष – 6260 धनकुडे रोहिणी राजू – शिवसेना – 4855 ज्योती गणेश कळमकर – भारतीय जनता पार्टी – 20137 बेबीताई भगवान निम्हण – का्रसेस पार्टी – 6328 सतार निलिमा सुनिल – महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भारतीय जनता पार्टी
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

-प्रभागः (9) येरवडा क्रमांक: क

अमोल रतन बालवडकर – भारतीय जनता पार्टी – 25934 रोहित बाजीराव धड़े – भारतीय राष्ट्रीय कांग्रेस – 1322 निम्हण प्रमोद नामदेव – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 17316 संजय विश्वनाथ निम्हण – शिवसेना – 6142

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग: (9) येरवडा क्रमांक: ड

बाबूराव दत्तोबा चांदेरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 21396 कोकाटे राहल गुलाब – भारतीय जनता पार्टी – 21268 सनी उर्फ ​​चंद्रशेखर – शिवसेना – 7656

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.