Pro Kabaddi League 2021 Schedule: आजपासून घुमणार कबड्डीचा दम, कुठला सामना कधी? किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही

मागच्यावर्षी कोरोनामुळे प्रो-कबड्डी लीगच्या थराराला चाहते मुकले होते. बऱ्याच काळापासून चाहते या लीगच्या प्रतीक्षेत होते. आजपासून चाहत्यांना आपला आवडता संघ आणि खेळाडूंचा मैदानावरील खेळ पाहता येईल.

Pro Kabaddi League 2021 Schedule: आजपासून घुमणार कबड्डीचा दम, कुठला सामना कधी? किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:30 AM

Pro Kabaddi 2021 All Team Schedule: कबड्डीच्या (Kabaddi) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून कबड्डीचा दम घुमणार आहे. प्रो-कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आठवा सीजन आज 22 डिसेंबरपासून सुरु होत आहे. साखळी फेरीतील पहिला सामना बंगळुरु बुल्स आणि यू मुंबामध्ये होणार आहे.

मागच्यावर्षी कोरोनामुळे प्रो-कबड्डी लीगच्या थराराला चाहते मुकले होते. बऱ्याच काळापासून चाहते या लीगच्या प्रतीक्षेत होते. आजपासून चाहत्यांना आपला आवडता संघ आणि खेळाडूंचा मैदानावरील खेळ पाहता येईल.

जाणून घ्या सामन्याची वेळ (PKL 2021 All Teams Match Timings)

22 डिसेंबर बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुम्बा – रात्री 7:30 वाजल्यापासून तेलुगु टायटन्स विरुद्ध तमिल थलायवाज – रात्री 8:30 वाजल्यापासून बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा – रात्री 9:30 वाजल्यापासून

23 डिसेंबर गुजरात जायंट्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 वाजल्यापासून दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेट्स – 9:30 वाजल्यापासून

24 डिसेंबर यू मुम्बा विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून तमिल थलायवाज विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 9:30 वाजल्यापासून

25 डिसेंबर पटना पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून पुणेरी पल्टन विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 9:30 वाजल्यापासून

26 डिसेंबर गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली दबंग- 7:30 वाजल्यापासून बंगळुरु बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 वाजल्यापासून

27 डिसेंबर यू योद्धा विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 वाजल्यापासून

28 डिसेंबर पुणेरी पल्टन विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून तेलुगु टायटन्स बनाम हरियाणा स्टीलर्स- 8:30 वाजल्यापासून

29 दिसंबर दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 वाजल्यापासून यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 वाजल्यापासून

30 डिसेंबर जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगलुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

31 डिसेंबर तमिळ थलायवाज विरुद्ध पुणेरी पल्टन – 7:30 वाजल्यापासून पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 वाजल्यापासून

1 जानेवरी, 2022 यू मुम्बा विरुद्ध यूपी योद्धा- 7:30 वाजल्यापासून बंगलुरु बुल्स विरुद्ध तेलुगु टाइटन्स – 8:30 वाजल्यापासून दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलायवाज – 9:30 वाजल्यापासून

2 जानेवरी, 2022 गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून पुणेरी पल्टन विरुद्ध बंगलुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

3 जानेवरी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 वाजल्यापासून तेलुगु टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स – 8:30 वाजल्यापासून

4 जानेवरी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून यूपी योद्धा विरुद्ध तमिल थलायवाज – 8:30 वाजल्यापासून

5 जानेवरी, 2022 पुणेरी पल्टन विरुद्ध गुजरात जायंट्स – 7:30 वाजल्यापासून दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून

6 जानेवरी, 2022 पटना पायरेट्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 वाजल्यापासून बंगळुरु बुल्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 वाजल्यापासून

7 जानेवरी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून

8 जानेवरी, 2022 यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून यू मुम्बा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून गुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्स – 9:30 वाजल्यापासून

9 जानेवरी, 2022 पुणेरी पल्टन विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 वाजल्यापासून बंगळुरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा – 8:30 वाजल्यापासून

10 जानेवरी, 2022 तमिल थलायवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 वाजल्यापासून जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 8 :30 वाजल्यापासून

11 जानेवरी, 2022 पटना पायरेट्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 वाजल्यापासून तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 वाजल्यापासून

12 जानेवरी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

13 जानेवरी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 वाजल्यापासून यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पल्टन – 8:30 वाजल्यापासून

14 जानेवरी, 2022 जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून गुजरात विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

15 जानेवरी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 वाजल्यापासून यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 वाजल्यापासून यू मुम्बा विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 9:30 वाजल्यापासून

16 जानेवरी, 2022 तमिल थलायवाज विरुद्ध जयपुर पिंक पैंथर्स – 7:30 वाजल्यापासून पटना पायरेट्स विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 वाजल्यापासून

17 जानेवरी, 2022 पुणेरी पल्टन विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 वाजल्यापासून तेलुगु टाइटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स –8.30 वाजल्यापासून

18 जानेवरी, 2022 दबंग दिल्ली विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 वाजल्यापासून

19 जानेवरी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पल्टन- 7:30 वाजल्यापासून जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टाइटन्स – 8:30 वाजल्यापासून

प्रो कबड्डी लीग 2021 संघांची नावे-

बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) दबंग दिल्ली (Dabang Delhi KC) बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) गुजरात जायंट्स (Gujarat Giants) जयपुर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) पटना पायरेट्स (Patna Pirates) पुणेरी पल्टन (Puneri Paltan) तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) तेलुगु टायटन्स ( Telugu Titans) यू मुम्बा (U Mumba) हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) यूपी योद्धा (UP Yoddha)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.