AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pro Kabaddi League 2021: आजपासून कबड्डीचा संग्राम, खेळाडू-बोनससह जाणून घ्या सर्व नियम

प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) हा आठवा सीझन आहे. स्पर्धेतील सगळ्या सामन्यांसाठी काही नियम आहेत. कोरोनामुळे सबस्टिट्यूटची संख्या पाच केली आहे. जाणून घेऊया स्पर्धेच्या काही नियमांबद्दल....

Pro Kabaddi League 2021: आजपासून कबड्डीचा संग्राम, खेळाडू-बोनससह जाणून घ्या सर्व नियम
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:00 AM
Share

प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) हा आठवा सीझन आहे. स्पर्धेतील सगळ्या सामन्यांसाठी काही नियम आहेत. कोरोनामुळे सबस्टिट्यूटची संख्या पाच केली आहे. जाणून घेऊया स्पर्धेच्या काही नियमांबद्दल….

टीम सामन्याच्यादिवशी सर्व संघ जास्तीत जास्त १२ आणि कमीत कमी 10 खेळाडू संघात ठेऊ शकतात. यामध्ये एक परदेशी खेळाडू असणं आवश्यक आहे. एकावेळी सात खेळाडू सामना खेळतील. उर्वरित तीन ते पाच खेळाडूंना सबस्टिट्यूट म्हणून सामन्यात संधी मिळू शकते.

सामन्याची वेळ एक सामना 40 मिनिटांचा असेल. यात 20-20 मिनिटांचे दोन हाफ असतील. दोन हाफ टाइममध्ये पाच मिनिटांचा इंटरवल असेल. इंटरवलनंतर दोन्ही संघांची साईड बदलली जाईल.

स्कोरिंग सिस्टिम प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूला बाद केल्यानंतर एक-एक गुण मिळेल. ऑलआउट केल्यास दोन एक्स्ट्रा पॉईंट मिळतील.

टाइम आऊट सामन्यादरम्यान दोन्ही संघांना विश्रांतीसाठी 90 सेकंदांचा वेळ दिला जाईल. पंचांच्या अनुमतीनंतर कर्णधार, कोच किंवा खेळाडू टाइम आऊटचा पर्याय निवडू शकतात. 40 मिनिटांमध्ये या टाइमआऊटचा समावेश नाहीय. टाइम आऊट दरम्यान मैदान सोडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केले, तर प्रतिस्पर्धी संघाला बोनस पॉईंट मिळेल. सामन्या दरम्यान कुठल्या खेळाडूला दुखापत झाली किंवा बाधा आली, तर मॅच रेफरी किंवा पंच टाइम आऊट जाहीर करु शकतात. याचा टीमच्या टाइम आऊटमध्ये समावेश होणार नाही.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.