Pro Kabaddi League PKL 2021-22: एक-एक पॉईंट जोडत बुल्सची तमिळ थलायवाजवर मात

दुसऱ्या हाफमध्ये अगदी एक-एक गुण मिळवत बेंगळुरुने आघाडी वाढवली. मोक्याच्या क्षणी कुठलीही चूक न करता रेड आणि टॅकलमध्ये सरस कामगिरी केली.

Pro Kabaddi League PKL 2021-22: एक-एक पॉईंट जोडत बुल्सची तमिळ थलायवाजवर मात
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 9:53 PM

बेंगळुरु: बेंगळुरु बुल्सने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी तमिळ थलायवाजला 38-30 अशा आठ गुणांच्या फरकाने पराभूत केले. (Tamil Thalaivas vs Bengaluru Bulls) बेंगळुरुचा स्टार पवन कुमारने आज नावाला साजेशी कामगिरी केली. त्याने नऊ पॉईंटस मिळवले. पण बेंगळुरुने सांघिक कामगिरीच्या बळावर हा सामना जिंकला.

दुसऱ्या हाफमध्ये अगदी एक-एक गुण मिळवत बेंगळुरुने आघाडी वाढवली. मोक्याच्या क्षणी कुठलीही चूक न करता रेड आणि टॅकलमध्ये सरस कामगिरी केली. बेंगळुरुने रेडमध्ये 19 तर टॅकलमध्ये 14 पॉईंट मिळवले. थलायवाजने रेडमध्ये 15 आणि टॅकलमध्ये 12 गुण मिळवले. रेड इतकीच पकडही या सामन्यात महत्त्वपूर्ण ठरली.

पहिला हाफ बेंगळुरु बुल्सकडे पहिल्या हाफमध्ये सहा पॉईंटसची आघाडी होती. बेंगळुरुचे 19 तर तमिळ थलायवाजचे 13 पॉईंट झाले होते. बेंगळुरुचा स्टार पवन कुमार आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने सहा रेडमध्ये सहा गुण मिळवले. तमिळ थलायवाजने रेडमध्ये 8 आणि टॅकलमध्ये पाच पॉईंट मिळवलेत. बेंगळुरु बुल्सने रेडमध्ये 10 आणि टॅकलमध्ये 7 पॉईंट घेतलेत.

संबंधित बातम्या: Pro Kabaddi League PKL 2021-22: मुंबईचा अभिषेक निष्प्रभ, नवीनच्या बळावर दिल्लीचा विजय ‘तुस्सी जा रहे हो… तुस्सी ना जाओ’ Harbhajan Singhच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक, Social Mediaवर ढसाढसा रडले! ’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं – रवी शास्त्री

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.