VIDEO : जीपच्या बोनेटवर बसून नवराईची एंट्री, सिंड्रेला गाण्यावर वऱ्हाडींचा भांगडा, पाहा व्हायरल व्हिडिओ!

लग्न  (Wedding) म्हटंले की, नाच-गाणे आलेच. आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस अजून खास करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यामध्येही सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स वगैरे करतातच.

VIDEO : जीपच्या बोनेटवर बसून नवराईची एंट्री, सिंड्रेला गाण्यावर वऱ्हाडींचा भांगडा, पाहा व्हायरल व्हिडिओ!
नवरीची लग्नमंडपात धडाकेबाज एंन्ट्री
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 10:47 AM

मुंबई : लग्न (Wedding) म्हटंले की, नाच-गाणे आलेच. आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस अजून खास करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यामध्येही सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स वगैरे करतातच. मात्र, एका नवरीने लग्नमंडपात भन्नाट एंन्ट्री (Entry) केली आहे. या नवरीची ही एन्ट्री पाहून प्रत्येक लग्न करणारी मुली नक्की म्हणणार की, मी ही माझ्या लग्नात अशी भन्नाट एन्ट्री करणार.

नवरीची लग्नमंडपात धडाकेबाज एंन्ट्री

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, नवरी गाडीच्या बोनेट बसली आहे. इतकेच नव्हेतर नवरी गाडीच्या बोनेटवर बसून सिंड्रेला या गाण्यावर डान्स करत आहे. तर वऱ्हाडी मंडळी देखील गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे. या अगोदर कोणीही नवरीची अशी जबरदस्त एंट्री बघितली नसेल. वधूची एंट्री पाहून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. स्टेजवर नवरीची वाट बघितली जात असताना अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये नवरीची एंन्ट्री होते.

हा व्हिडिओ तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. witty_wedding नावाच्या अकाउंटवर व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक आणि कमेंटही केल्या आहेत. युजरच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका युजरने लिहिले की, छान एंट्री. दुसर्‍या युजरने लिहिले की, नवरीची अशी एंट्री खरोखर आश्चर्यकारकच आहे. मात्र, हा व्हिडीओ सर्वांनाच आवडत आहे आणि प्रत्येकजण या नवरीचे काैतुक करत आहे.

संबंधित बातम्या : 

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक…

129 मुलांचा बाप असलेला हा ‘विकी डोनर’ तगडा आहे! या वर्षी त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.