VIDEO : मैं तो आपनी मस्ती मे!, कुत्र्याचा बर्फामध्ये मस्ती करत असतानाचा सुपर क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ!

दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते. असाच एक प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO : मैं तो आपनी मस्ती मे!, कुत्र्याचा बर्फामध्ये मस्ती करत असतानाचा सुपर क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ!
कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:04 PM

मुंबई : दररोज सोशल मीडियावर (Social media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते. असाच एक प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा बर्फात खेळताना (Cute video of dog) दिसत आहे.

कुत्र्याचा मस्ती करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्र्यासमोर पाईपमधून बर्फ पाण्यासारखा सोडला जात आहे. पण कुत्रा तिथून पळून जाण्याऐवजी तिथेच त्या क्षणाचा आनंद घेत आहे. तो पाईपपासून काही अंतरावर उभा राहतो आणि मग हळू हळू त्याच्या जवळ जातो आणि मस्ती करतो.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

ही क्लिप पाहून तो पाण्यासारखा बर्फाखाली उभा राहून शॉवरचा आनंद घेत असल्याचे दिसते. कुत्र्याचा हा मजेशीर व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘या व्हिडिओने माझा दिवस बनवला.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मला बर्फात अशी मजा करायची आहे.’ याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

काही तासामध्येच 7 हजारांहून अधिक व्ह्यूज

हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंट Viral Hog वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला काही तासांत 7 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून आपल्या सर्वांना एक गोष्ट समजली पाहिजे की, आपल्याला जे करायला आवडते ते करा. लोकांचा विचार करत बसून नका…

संबंधित बातम्या : 

VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय

VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.