VIDEO : लग्नानंतर नवरदेव आणि नवरीचा भन्नाट डान्स, पाहा खास व्हिडीओ!

लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. साधारणपणे लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव- नवरी नातेवाईक आणि मित्रांसोबत डान्स परफॉर्मन्स देतात. एकमेकांना हार घातल्यानंतर नवरदेव आणि नवरी आनंदाच्या भरामध्ये जोरदार डान्स करतात.

VIDEO : लग्नानंतर नवरदेव आणि नवरीचा भन्नाट डान्स, पाहा खास व्हिडीओ!
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:56 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये (Video) नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. सध्या अशाच प्रकारचा लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वांना आवडत असून हा व्हिडीओ सोशल  मीडियावर (Social media) चांगलाच धूमाकुळ घालताना दिसतो आहे.

नवरदेव आणि नवरीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. साधारणपणे लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव- नवरी नातेवाईक आणि मित्रांसोबत डान्स परफॉर्मन्स देतात. एकमेकांना हार घातल्यानंतर नवरदेव आणि नवरी आनंदाच्या भरामध्ये जोरदार डान्स करतात. या दरम्यान, आपण पाहू शकता की नवरी देखील स्वत: ला थांबवू शकत नाही आणि नवऱ्यासोबत जोरदार नाचू लागते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ इथे पाहा

लग्नाचा दिवस प्रत्येक मुला-मुलीसाठी खूप खास असतो. प्रत्येक जोडप्याला लग्नाचा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी काही ना काहीतरी खास करायचेच असते. यासाठी आजकाल मेंदही आणि हळदीसाठी संगीत कार्यक्रमांचे आयोजन वगैरे केले जाते. हा असाच प्रकारचा व्हिडीओ आहे. नवरदेव आणि नवरीने हार घातल्यानंतर त्यांना इतका जास्त आनंद झाला की, दोघेही लग्न मंडपामध्ये नाचायलाच लागते. मात्र, यादरम्यानच नवरीला नाचण्यापासून रोखले जात असल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसते आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.