VIDEO : लांबसडक केस कापायला गेली तरुणी, अन् पार्लरमध्ये केसांनाच लावली आग, पाहा थरारक व्हिडीओ!

अनेकवेळा सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात. की, ते पाहून सर्वांचेच डोळे पाणावले जातात. विशेष म्हणजे असे व्हिडीओ अनेकांना बघायला देखील आवडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

VIDEO : लांबसडक केस कापायला गेली तरुणी, अन् पार्लरमध्ये केसांनाच लावली आग, पाहा थरारक व्हिडीओ!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 9:33 AM

मुंबई : अनेकवेळा सोशल मीडियावर (Social media) असे काही व्हिडीओ व्हायरल होतात. की, ते पाहून सर्वांचेच डोळे पाणावले जातात. विशेष म्हणजे असे व्हिडीओ अनेकांना बघायला देखील आवडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला स्वत: च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. चला तर बघूयात या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे.

हेअर कट करण्यासाठी मुलगी गेली पार्लरमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी केस कट (Hair cut) करण्यासाठी पार्लरमध्ये गेली आहे. हा व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. केस कट करण्यासाठी मुलगी खुर्चीवर बसलेली दिसते. त्याचवेळी एक तरुण तिचे केस हाताने पकडून ठेवताना दिसत आहे. हा तरुण पार्लरमध्ये हेअरस्टायलिस्ट आहे. मात्र, व्हिडीओमध्ये दिसते आहे की, तो हेअरस्टायलिस्ट त्या मुलीचे केस कात्रीने कट करण्याऐवजी तिच्या केसांना आग लावत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणाने हातात लायटर धरले आहे. यानंतर तो लायटर लावतो आणि मुलीच्या केसांना आग लावतो. आता तुम्ही विचार करत असाल की तरुणाने मुलीच्या केसांना आग का लावली… खरं तर, केस कापण्याची ही एक नवीन पद्धत आहे. अशाप्रकारे केसांना आग लावून स्टायलिश लुक दिला जातो आहे. मात्र, ज्यांना कोणाला केस कट करण्याची ही नवीन पध्दत माहीती नाहीये. त्यांच्यासाठी अशाप्रकारे केस कट करणे आर्श्चयकारक आहे.

व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का

आजच्या काळात फॅशन आणि स्टाईलची खूप क्रेझ आहे. स्वतःवर विचित्र प्रयोग करण्यापासून लोक कधीच मागे हटत नाहीत. आता असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही headmasterspatiala नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत.

संबंधित बातम्या : 

Video : लग्नाच्या विधीत भटजींनी केला मोठा विनोद, नवरा-नवरीसह सगळेच पोट धरून लागले हसायला…

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.